स्टीफन हॉकिंग ज्याने मृत्यूला थांबवले होते
प्रख्यात
भौतिकशास्त्रज्ञ आणि विश्वशास्त्रज्ञ आणि लेखक स्टीफन
हॉकिंग यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी केंब्रिज येथे
निधन झाले.
कृष्णविवरांच्या संदर्भात त्यांचे योगदान मोठे होते. कृष्णविवरेही किरणोत्सर्ग करीत असावीत, हे त्यांचे सैद्धांतिक अनुमान प्रसिद्ध आहे.
स्टीफन हॉकिंग यांचा जन्म ८ जानेवारी १९४२ रोजी इंग्लंडमधील ऑक्सफर्ड येथे झाला. त्यांचे वडील डॉ. फ्रँक हॉकिंग जीवशास्त्राचे संशोधक होते. त्यांची आई इझाबेल ऑक्सफर्डची पदवीधर होती. हॉकिंग यांना विद्यार्थीदशेपासूनच संगीत, वाचन, गणित आणि भौतिकशास्त्राची आवड होती. विज्ञान विषयात त्यांना रस होता. गणिताच्या शिक्षकाच्या प्रेरणेमुळे त्यांना विद्यापीठात गणिताचे शिक्षण घ्यावयाचे होते; पण त्यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत प्रवेश घ्यावा, असे त्यांच्या वडिलांना वाटत होते. १९५९ साली त्यांनी कॉसमॉलॉजी हा विषय निवडून प्रवेश घेतला आणि त्यासाठी त्यांना स्कॉलरशिपसुद्धा मिळाली होती. त्यांनी १९६२ मध्ये ऑक्सफर्डमधून पदवी संपादन केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला. याच विद्यापीठात त्यांनी ३० वर्षे गणिताचे अध्यापन केले. विश्वशास्त्र (कॉस्मॉलॉजी) आणि क्वांटम ग्रॅव्हिटी या दोन शाखांमध्ये कृष्णविवरांच्या संदर्भात त्यांचे योगदान मोठे होते. २००९ मध्ये त्यांना प्रेसिडेन्शिअल मेडल फॉर फ्रीडम या अमेरिकेतील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले होते. कमांडर ऑफ दी ब्रिटिश एम्पायर या पुरस्काराने त्यांना गौरवले होते. 1962 मध्ये हिवाळी सुट्टी साठी 20 वर्षांचा स्टीफन घरी आला होता. तो आनंदात होता कारण त्याच 21 वा बर्थडे जवळ येत होते. त्याचा हा आनंद कदाचित नियतीला मान्य नसावा. तो त्याचा बर्थडे च्या काही दिवसा अगोदर आजारी पडला. सुरुवातीला त्याला आणि त्याचा घरच्याना तो लवकर बारा होईल असे वाटले. पण प्रकृतीत कसलाच बदल होत नव्हता. स्टीफन चा त्रास वाढत चालला होता, उपचारासाठी अनेक डॉक्टरांकडे दाखवून झाले पण रोगाविषयी काहीच माहिती मिळेना. त्यातच रोगाचा जोर वाढला आणि ८ जानेवारी १९६३ रोजी, २१ व्या वाढदिवसा दिवशीच स्टीफन यांना एक असाध्य रोग झाल्याचे स्पष्ट झाले.

स्टीफन यांना झालेल्या असाध्य रोगाला
इंग्लंडमध्ये मोटर न्यूरॉन डिसीज (MND) तर अमेरिकेत
अमायो ट्रॉपिक लॅटरल स्क्लोरोसिस (A. L. S.) असे
म्हणतात. या रोगात हळूहळू शरीरातील स्नायूंवरचे नियंत्रण संपून जाते. रोग्याला
अगोदर च्या काळात अशक्तपणा जाणवतो मग अडख़ळत बोलणे, अन्न
गिळतांना त्रास होणे, हळूहळू चालणे-फिरणे आणि बोलणे बंद होत
जाते.स्टीफन हॉकिंग याना त्यांचा डॉक्टरने जेमतेम दोन वर्षे जगतील असे सांगितलं.
स्टीफन उध्वस्त झाला, तो खूपच निराश झाला. त्याच्या डोक्यावर थोडा
परिणाम झाला. तो काही दिवस घरातच रडत पडला होता.
नंतर त्याने ही तेच केलं जे आपण त्या वेळी केलं असते. त्याने नक्की केले की
राहिलेले 2 वर्ष मनसोक्त जगायचं.
स्टीफन काही काळ मनसोक्त जगला देखील, पण
हळू हळू त्याचे एक एक अवयव निकामी होत होते. त्याला आता इस्पितळात भरती करावे
लागले. आता तो चांगलाच निराश झाला. पण एके दिवशी स्टीफन ने असे काही बघितले की
त्याचं आयुष्यच त्याने पालटणार होते. त्याने त्याच इस्पितळातील एका रोग्याला
असाध्य रोगाशी झगडतांना पाहिले. त्या रोग्याला पाहून स्टीफन ला देखील आशेचे किरण
दिसू लागले. त्यानं देखील झगडायचे ठरवले. आणि काय आश्चर्य 2 वर्षात
मारणारा माणूस आजपर्यंत जगला.अवयव निकामी झाल्याने स्टीफन यांना
चालण्या-फिरण्यासाठी व्हील चेअरचा आधार घ्यावा लागला. मग या व्हील चेअरलाच एक
संगणक जोडण्यात आला. फक्त एक बोट वापरून स्टीफन या संगणकावर हवे ते काम करू शकत.
१९८५ साली हॉकिंग यांना न्यूमोनिया रोग झाला. केवळ श्वास नलिकेला छिद्र करूनच
शस्त्रक्रिया होऊ शकणार असल्याने तशी शस्त्रक्रिया हॉकिंग यांच्यावर करण्यात आली
पण त्यामुळे हॉकिंग यांचा आवाज कायमचा गेला. यावर संगणतज्ज्ञ डेव्हिड मेसन यांनी
स्टीफन हॉकिंग यांच्या संगणकासाठी एक नवी आज्ञावली लिहून ती त्या संगणकात कार्यरत
करून दिली. यामुळे संगणकाच्या आवाजाच्या माध्यमातून बोलणे हॉकिंग यांना शक्य झाले.
संशोधन
या माणसाने कृष्णविवर (black hole) या
विषया वर आपली थेरी मांडली. या साठी त्याने आईन्स्टाईन यांचे खूपच अवघड अशा
सापेक्षता वादाचा सिद्धांताचा अभ्यास केला. शरीराची हालचाल करू शकण्यास असमर्थ
असलेल्या स्टीफन यांनी अवघड गणिते मनातल्या मनातच सोडवली. शेवटी त्यांनी
कृष्णविवरे देखील किरणोत्सर्ग करीत असावीत, असा
निष्कर्ष काढला. याला आधी जोरदार विरोध झाला पण नंतर स्टीफन हॉकिंग यांचे मत
पटल्यावर त्या नव्या निष्कर्षाप्रमाणे होणार्या किरणोत्सर्जनाला हॉकिंग उत्सर्जन
असे नाव देण्यात आले. त्याच वर्षी स्टीफन हॉकिंग यांचा कृष्णविवर या विषयावरील
प्रबंध इंग्लंडच्या नेचर या नियतकालिकेत प्रसिद्ध झाला आणि त्यांची रॉयल सोसायटीचा
फेलो म्हणून निवड झाली
एका खुर्चीत बसून विश्वभ्रमण करणारा हा संशोधक
आज जगाचा निरोप घेऊन अनंताच्या प्रवासाला निघाला पण अनेकांना जगण्याची प्रेरणा
देणारा अखंड झरा मात्र स्टिफनच असतील.
प्रख्यात
भौतिकशास्त्रज्ञ आणि विश्वशास्त्रज्ञ आणि लेखक स्टीफन
हॉकिंग यांचे
वयाच्या ७६ व्या वर्षी केंब्रिज येथे निधन झाले. कृष्णविवरांच्या संदर्भात त्यांचे
योगदान मोठे होते. कृष्णविवरेही किरणोत्सर्ग करीत असावीत, हे त्यांचे सैद्धांतिक अनुमान प्रसिद्ध आहे.
स्टीफन हॉकिंग यांचा जन्म ८ जानेवारी १९४२ रोजी
इंग्लंडमधील ऑक्सफर्ड येथे झाला. त्यांचे वडील डॉ. फ्रँक हॉकिंग जीवशास्त्राचे
संशोधक होते. त्यांची आई इझाबेल ऑक्सफर्डची पदवीधर होती. हॉकिंग यांना
विद्यार्थीदशेपासूनच संगीत, वाचन, गणित आणि भौतिकशास्त्राची आवड होती. विज्ञान
विषयात त्यांना रस होता. गणिताच्या शिक्षकाच्या प्रेरणेमुळे त्यांना विद्यापीठात
गणिताचे शिक्षण घ्यावयाचे होते; पण
त्यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत प्रवेश घ्यावा, असे
त्यांच्या वडिलांना वाटत होते. १९५९ साली त्यांनी कॉसमॉलॉजी हा विषय निवडून प्रवेश
घेतला आणि त्यासाठी त्यांना स्कॉलरशिपसुद्धा मिळाली होती. त्यांनी १९६२ मध्ये
ऑक्सफर्डमधून पदवी संपादन केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी केंब्रिज
विद्यापीठात प्रवेश घेतला. याच विद्यापीठात त्यांनी ३० वर्षे गणिताचे अध्यापन
केले. विश्वशास्त्र (कॉस्मॉलॉजी) आणि क्वांटम ग्रॅव्हिटी या दोन शाखांमध्ये
कृष्णविवरांच्या संदर्भात त्यांचे योगदान मोठे होते. २००९ मध्ये त्यांना
प्रेसिडेन्शिअल मेडल फॉर फ्रीडम या अमेरिकेतील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले
होते. कमांडर ऑफ दी ब्रिटिश एम्पायर या पुरस्काराने त्यांना गौरवले होते.
स्टीफन हॉकिंग ज्याने मृत्यूला थांबवले होते
1962 मध्ये
हिवाळी सुट्टी साठी 20
वर्षांचा स्टीफन घरी आला होता. तो आनंदात होता कारण त्याच 21 वा बर्थडे जवळ येत होते. त्याचा हा आनंद कदाचित
नियतीला मान्य नसावा. तो त्याचा बर्थडे च्या काही दिवसा अगोदर आजारी पडला.
सुरुवातीला त्याला आणि त्याचा घरच्याना तो लवकर बारा होईल असे वाटले. पण प्रकृतीत
कसलाच बदल होत नव्हता. स्टीफन चा त्रास वाढत चालला होता, उपचारासाठी अनेक डॉक्टरांकडे दाखवून झाले पण
रोगाविषयी काहीच माहिती मिळेना. त्यातच रोगाचा जोर वाढला आणि ८ जानेवारी १९६३ रोजी, २१ व्या वाढदिवसा दिवशीच स्टीफन यांना एक असाध्य
रोग झाल्याचे स्पष्ट झाले.
मोटर न्यूरॉन डिसीज
स्टीफन यांना झालेल्या असाध्य रोगाला इंग्लंडमध्ये
मोटर न्यूरॉन डिसीज (MND) तर
अमेरिकेत अमायो ट्रॉपिक लॅटरल स्क्लोरोसिस (A. L. S.) असे
म्हणतात. या रोगात हळूहळू शरीरातील स्नायूंवरचे नियंत्रण संपून जाते. रोग्याला
अगोदर च्या काळात अशक्तपणा जाणवतो मग अडख़ळत बोलणे, अन्न
गिळतांना त्रास होणे, हळूहळू
चालणे-फिरणे आणि बोलणे बंद होत जाते.स्टीफन हॉकिंग याना त्यांचा डॉक्टरने जेमतेम
दोन वर्षे जगतील असे सांगितलं. स्टीफन उध्वस्त झाला, तो
खूपच निराश झाला. त्याच्या डोक्यावर थोडा परिणाम झाला. तो काही दिवस घरातच रडत
पडला होता. नंतर त्याने ही तेच केलं जे
आपण त्या वेळी केलं असते. त्याने नक्की केले की राहिलेले 2 वर्ष मनसोक्त जगायचं.
आणि मृत्यू थांबला..!
स्टीफन काही काळ मनसोक्त जगला देखील, पण हळू हळू त्याचे एक एक अवयव निकामी होत होते.
त्याला आता इस्पितळात भरती करावे लागले. आता तो चांगलाच निराश झाला. पण एके दिवशी
स्टीफन ने असे काही बघितले की त्याचं आयुष्यच त्याने पालटणार होते. त्याने त्याच
इस्पितळातील एका रोग्याला असाध्य रोगाशी झगडतांना पाहिले. त्या रोग्याला पाहून
स्टीफन ला देखील आशेचे किरण दिसू लागले. त्यानं देखील झगडायचे ठरवले. आणि काय
आश्चर्य 2 वर्षात मारणारा
माणूस आजपर्यंत जगला.अवयव निकामी झाल्याने स्टीफन यांना चालण्या-फिरण्यासाठी व्हील
चेअरचा आधार घ्यावा लागला. मग या व्हील चेअरलाच एक संगणक जोडण्यात आला. फक्त एक
बोट वापरून स्टीफन या संगणकावर हवे ते काम करू शकत. १९८५ साली हॉकिंग यांना
न्यूमोनिया रोग झाला. केवळ श्वास नलिकेला छिद्र करूनच शस्त्रक्रिया होऊ शकणार
असल्याने तशी शस्त्रक्रिया हॉकिंग यांच्यावर करण्यात आली पण त्यामुळे हॉकिंग यांचा
आवाज कायमचा गेला. यावर संगणतज्ज्ञ डेव्हिड मेसन यांनी स्टीफन हॉकिंग यांच्या
संगणकासाठी एक नवी आज्ञावली लिहून ती त्या संगणकात कार्यरत करून दिली. यामुळे
संगणकाच्या आवाजाच्या माध्यमातून बोलणे हॉकिंग यांना शक्य झाले.
संशोधन
या माणसाने कृष्णविवर (black hole) या विषया वर आपली थेरी मांडली. या साठी त्याने
आईन्स्टाईन यांचे खूपच अवघड अशा सापेक्षता वादाचा सिद्धांताचा अभ्यास केला.
शरीराची हालचाल करू शकण्यास असमर्थ असलेल्या स्टीफन यांनी अवघड गणिते मनातल्या
मनातच सोडवली. शेवटी त्यांनी कृष्णविवरे देखील किरणोत्सर्ग करीत असावीत, असा निष्कर्ष काढला. याला आधी जोरदार विरोध झाला
पण नंतर स्टीफन हॉकिंग यांचे मत पटल्यावर त्या नव्या निष्कर्षाप्रमाणे होणार्या
किरणोत्सर्जनाला हॉकिंग उत्सर्जन असे नाव देण्यात आले. त्याच वर्षी स्टीफन हॉकिंग
यांचा कृष्णविवर या विषयावरील प्रबंध इंग्लंडच्या नेचर या नियतकालिकेत प्रसिद्ध
झाला आणि त्यांची रॉयल सोसायटीचा फेलो म्हणून निवड झाली
एका खुर्चीत बसून विश्वभ्रमण करणारा हा संशोधक आज
जगाचा निरोप घेऊन अनंताच्या प्रवासाला निघाला पण अनेकांना जगण्याची प्रेरणा देणारा
अखंड झरा मात्र स्टिफनच असतील.
No comments:
Post a Comment